कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे
सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.
बुधवार, २ नोव्हेंबर, २०१६
दिपावली
दिव्यांचा साज लेवून लखलखते दिवाळी सुगंधी उटणे लेपून दरवळते दिवाळी स्वकीयांच्या स्नेहाने स्मरते दिवाळी आनंद मनमुराद लुटते दिवाळी क्षण सौख्याचा वाटते दिवाळी. श्री.धनाजी बुटेरे ,पोई कल्याण , ठाणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा